sakshi ganesha

Sakshi Ganesh

श्री श्रीमंत साक्षी गणपती मंदिर नाशिक जिल्ह्यामधे पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून परवानगी घेऊन श्री गणेश मूर्तीच्या ह्रदयस्थानी एक विशेष श्री गणेश यंत्राची स्थापना करुन भद्रकाली मंदिराच्या जवळ वीस वर्षांपूर्वी ‘‘साक्षी गणेश’’ या नावाने श्री गणेशांची स्थापना करण्यात आली. या मुर्तीची विशेषता अशी आहे की या केले आहे. याशिवाय पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंडळातर्फे […]

Continue Reading
chandicha ganapati

Chandicha Ganapati

श्री चांदीचा गणपती मंदिर नाशिक जिल्ह्यातील मानाचा गणपती म्हणून ‘‘चांदीचा गणपती’’ देवस्थान प्रसिद्ध आहे. ह्या मंदिराचा कार्यभार ‘‘रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ, नाशिक’’ मार्फत सांभाळला जातो. सदर मंडळाला २०२० – २०२१ साली ९९ वर्षे पूर्ण झाली आहे. माननिय श्री. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने नाशिकमधील कै. श्री. गंगाप्रसाद पन्नालाल हलवाई यांनी गणेशोत्सवाला चालना देण्यासाठी सार्वजनिक स्वरुपांत मंडळाचा कार्यभार […]

Continue Reading
navshya ganapati

Navashya Ganapati

श्री नवश्या गणपती मंदिर श्री नवश्या गणपती मंदिर हे स्थान आनंदवल्ली, गंगापुर रोड, नाशिक (जि.) येथे प्रस्थापित असुन अत्यंत जागृत देवस्थान आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणुन हे मंदिर जाणले जाते आणि म्हणुनच यांस श्री नवश्या गणपती म्हटले जाते. ह्या मंदिरास तीनशे – चारशे वर्षांचे ऐतिहासिक महत्व आहे. इ.स. १७७४ मध्ये फाल्गुन महिन्यात श्री सजोबा दादा […]

Continue Reading