ranjangaon mahaganapati

Ranjangaon Mahaganapati

रांजणगांव – श्री महागणपती अष्टविनायकांमध्ये आठवे स्वयंभू आहे ‘‘श्री महागणपती’’. हे स्वयंभू रांजणगांव या पवित्र ठिकाणांस विराजमान आहे. रांजणगांव हे स्थान पुणे जिल्ह्यात असून पुणे शहरावरुन हे ठिकाण ५० कि.मी. अंतरावर आहे. या स्वयंभूच्या प्रकटीकरणाबद्दल एक आख्यायिका प्रसिद्ध आहे, ती अशी – इंद्रपुत्र गृत्समद ऋषींना एकदा एक मोठी शिंक आली व त्यातून एक भव्य पुरुष […]

Continue Reading
ozar vighnahar

Ozar Vighnahar

ओझर – श्री विघ्नहर अष्टविनायकांमध्ये सातवे स्वयंभू आहे ‘‘श्री विघ्नहर’’. हे स्वयंभू ओझर या पवित्र ठिकाणांस विराजमान आहे. ओझर हे स्थान पुणे जिल्ह्यात जुन्नरजवळ असून पुणे शहरावरुन हे ठिकाण ८५ कि.मी. अंतरावर आहे. अशी आख्यायिका आहे की, पराशर ऋषींनी श्री गणेश पुत्र रुपाने प्राप्त होण्यासाठी घोर तपश्चर्या केली. यावर श्री गणेश प्रसन्न झाले आणि पराशर […]

Continue Reading
lenyadri girijatmaj

Lenyadri Girijatmaj

लेण्याद्री – श्री गिरीजात्मज अष्टविनायकांमध्ये सहावे स्वयंभू आहे ‘‘श्री गिरीजात्मज’’. हे स्वयंभू लेण्याद्री या पवित्र ठिकाणांस विराजमान आहे. लेण्याद्री हे स्थान पुणे जिल्ह्यात जुन्नरजवळ गोळेगांव येथे असून पुणे शहरावरुन हे ठिकाण ९४ कि.मी. अंतरावर आहे. येथे एकून २८ लेण्या आहेत. येथील लेण्या बौद्धलेणी म्हणून जगप्रसिद्ध आहे. हे मंदिर सातव्या लेणीत आहे. अशी आख्यायिका आहे की, […]

Continue Reading
theur chintamani

Theur Chintamani

थेऊर – श्री चिंतामणी अष्टविनायकांमध्ये पांचवे स्वयंभू आहे ‘‘श्री चिंतामणी’’. हे स्वयंभू थेऊर या पवित्र ठिकाणांस विराजमान आहे. थेऊर हे स्थान पुणे जिल्ह्यात मुळा-मुठा नदीच्या काठी असून पुणे शहरावरुन हे ठिकाण २५ कि.मी. अंतरावर आहे. अशी आख्यायिका आहे की, फार प्राचीन काळी द्रविड देशामधे अभिजीत नावाचा शुरवीर राजा होता. पराक्रमी पुत्रप्राप्तीसाठी त्याने वैशंपायन ऋषींनी सांगितल्याप्रमाणे […]

Continue Reading
mahad varadavinayak

Mahad Varadavinayk

महड – श्री वरदविनायक अष्टविनायकांमध्ये चतुर्थ स्वयंभू आहे ‘‘श्री वरदविनायक’’. हे स्वयंभू महड या पवित्र ठिकाणांस विराजमान आहे. महड हे स्थान रायगड या जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्यावरुन हे ठिकाण लोणावळा-खोपोलीमार्गे ८३ कि.मी. अंतरावर आहे. हे स्थान पुणे-मुंबई रस्त्यालगत कर्जत-खोपोलीजवळ प्रसिद्ध आहे. पूर्वी मुकुंदा नावाने एक महान ऋषीपत्नी होती, तिचे रुक्मांगद नावाच्या एका राजावर अतिशय प्रेम […]

Continue Reading
pali ballaleshwar

Pali Ballaleshwar

पाली – श्री बल्लाळेश्वर अष्टविनायकांमध्ये तृतीय स्वयंभू आहे ‘‘श्री बल्लाळेश्वर’’. हे स्वयंभू पाली या पवित्र ठिकाणांस विराजमान आहे. पाली हे स्थान रायगड या जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्यावरुन हे ठिकाण खोपोलीमार्गे ११० कि.मी. अंतरावर आहे. श्री बल्लाळेश्वर स्वयंभूची कथा मृद्गल पुराणांत आहे. पाली गावांत पूर्वी कल्याणशेटी नावाचा व्यापारी रहात असे. त्याने द्वारकेहून श्री गणेशांची मूर्ती आणली […]

Continue Reading
siddhatek siddhivinayak

Siddhatek Siddhivinayak

सिद्धटेक – श्री सिद्धिविनायक अष्टविनायकांमध्ये द्वितीय स्वयंभू आहे ‘‘श्री सिद्धिविनायक’’. या स्वयंभूचे वैशिष्ट निराळेच आहे आणि ते म्हणजे समस्त अष्टविनायकांपैकी या स्वयंभू मूर्तीला उजवी सोंड आहे. हे स्वयंभू सिद्धटेक या पवित्र ठिकाणांस विराजमान आहे. सिद्धटेक हे स्थान अहमदनगर जिल्ह्यामध्ये भीमा नदीच्या काठी वसलेले आहे. हे ठिकाण पुणे जिल्ह्यापासून दौंडमार्गे ९८ कि.मी. अंतरावर आहे. या प्राचीन […]

Continue Reading
morgaon moreshwar

Morgaon Moreshwar

स्वस्ति श्री गणनायकम् गजमुखम् मोरेश्वरम् सिद्धिदम्।बल्लाळं मुरुडं विनायकमढं चिन्तामणिं थेवरम्।लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरम्।ग्रामे रांजणनामके गणपति: कुर्यात् सदा मंगलम॥ मोरगांव – श्री मोरेश्वर महाराष्ट्रांत अष्टविनायकांच्या स्वरुपांत श्री गणेशांनी स्वयंभू रुपाने आपले प्रकटीकरण केले आहे, त्यापैकी मोरगांवांतील ‘‘मयुरेश्वर’’ हे प्रथम स्वयंभू आहे. या स्वयंभू स्थानचे मूळ नांव ‘भूस्वानंदभुवन’ आहे. हे मंदिर पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यामधे कर्‍हा […]

Continue Reading